कलर्स मराठीवरील २ स्पेशल या नव्या कार्यक्रमात सुबोध भावे आणि सुमित राघवन यांनी हजेरी लावली. यावेळी सुबोधने त्याला बाळांसाहेबांबद्दल काय वाटतं आणि त्याला त्यांना काय सांगायचंय याबद्दल मन मोकळं केलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote<br />
